५ जुलै : सनातनचे संत पू. उमेश शैणे यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

सनातन आश्रम, देवद, पनवेल येथील सनातनचे १७ वे संत पू. उमेश शैणे यांचा आज ७५ वा वाढदिवस

२७.४.२०१२ या दिवशी संतपदी विराजमान

पू. उमेश शेणै

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.