भारतात घुसखोरीची समस्या केव्हा संपणार ?

फलक प्रसिद्धीकरता

भारतातील बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जावी. त्यांना हद्दपार करण्यासाठी कृती आराखडा बनवा, असा आदेश झारखंड उच्च न्यायालयाने झारखंड सरकारला दिला आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा –  https://sanatanprabhat.org/marathi/811061.html