‘दैनिक सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : सप्तर्षी स्तवन

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ६ जुलैला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

संपादकीय : फ्रान्स परिवर्तनाच्या दिशेने !

जगभरात मुसलमान घुसखोरांच्या विरोधात कठोर भूमिका घेणार्‍या राजकीय पक्षांना जनता सत्तेत बसवत आहे ! भारताने बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्या विरोधात कठोर भूमिका घ्यावी. असे केल्यास जनता त्याला डोक्यावर घेईल, हे निश्चित !

आजपासूनच नामस्मरण करण्याचे महत्त्व !

देह केव्हा जाईल, याचा नेम नाही. मग ‘म्हातारपणी नामस्मरण करू’, असे म्हणू नये. अगदी ‘उद्यापासून नामस्मरण करू म्हटले’, तर उद्याची तरी खात्री आहे का ?

‘माझी लाडकी बहीण योजने’चे लाभ कुणाला मिळणार ?

महाराष्ट्र सरकारच्या या योजनेनुसार महिलांना प्रतिमास १ सहस्र ५०० रुपये थेट त्यांच्या अधिकोषातील खात्यांमध्ये जमा होणार आहेत.

सर्वधर्मसमभावी आणि संकुचित हिंदू !

मुसलमान मात्र त्यांच्या धर्माला चिकटून रहातात. ते कधीही हिंदूंच्या मठ-मंदिरात जात नाहीत किंवा पूजा करत नाहीत; मात्र हिंदू नेहमी पीराची पूजा करतात.

धर्मामध्ये असलेले कर्मकांड आजच्या व्यस्त जीवन पद्धतीत टिकवण्यासाठी काय व्यवस्था असावी ?

मुळात ज्याला आपण (धार्मिक) कर्मकांड असे म्हणतो, ते धर्माचे सर्वस्व नव्हे. बहुतेक करून ते पूजापद्धत किंवा उपासनेचा एक अंश आहे आणि त्याचे काही महत्त्वही आहे.

एक राष्ट्रीयत्वाच्या आग्रहाचा खटाटोप कशासाठी ?

गांधी एका लेखात म्हणतात, ‘मला असे वाटत नाही की, प्रत्यक्ष निर्णय घेण्याचा प्रसंग येईल, तेव्हा ‘मुसलमान खरोखरच देशाची फाळणी व्हावी’, अशी अपेक्षा करतील.

युरोपियन युनियन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादाचे नवे वारे !

वर्ष २०२४ च्या युरोपियन युनियनच्या निवडणुकांमुळे युरोपात राजकीय पालट घडून येतील. युरोपियन राष्ट्रवादाचे नवे वारे वहातील. या निवडणुकांचे परिणाम भारत-युरोपमधील व्यापार, आंतरराष्ट्रीय संबंध आणि द्विपक्षीय सहकार्य यांवर होतील.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका शिबिरासाठी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय

अनिष्ट शक्ती दाब निर्माण करून सर्वांवर आक्रमण करतात. त्यामुळे झोप येणे, अस्वस्थ वाटणे, उत्साह न वाटणे, न सुचणे, विषयाचे आकलन न होणे इत्यादी त्रास होतात.