आजचा वाढदिवस : कु. ईश्वरी म्हात्रे
कु. ईश्वरी म्हात्रे हिला ९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
कु. ईश्वरी म्हात्रे हिला ९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांत मोहरमच्या मिरवणुकींत पॅलेस्टिनी झेंडे फडकावले जाण्यासह दगडफेक, मारामारी आणि लुटमार झाल्याचे समोर आले. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला.
काश्मीरमधील आतंकवादरूपी रोगावर वरवरची मलमपट्टी नव्हे, तर कठोर कारवाईरूपी शस्त्रक्रियाच करणे आवश्यक !
देवशयनी (आषाढी) एकादशीपासून देवउठी (कार्तिक) एकादशीपर्यंत चातुर्मास आहे. हा आध्यात्मिक खजिना भरण्याचा काळ आहे…
भविष्यात कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणालीमध्ये भावनात्मक अभिनयाची क्षमता विकसित करता आली, तर त्यामुळे नवीन धोके आणि नैतिक चिंता उद्भवू शकतात, ज्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणालीचे काळजीपूर्वक नियमन आणि देखरेख आवश्यक असेल.
दैवी सुमधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार्या पार्श्वगायिका अल्का याज्ञिक यांचे ‘रेअर सेन्सरी न्यूरो नर्व्ह हेअरिंग लॉस’, म्हणजेच ‘दुर्मिळ संवेदी मज्जातंतूंमुळे श्रवणशक्ती गमावणे’, असे निदान डॉक्टरांनी केले आहे. या आजाराने ग्रस्त झाल्यावर त्यांनी लोकांना …
१२ जुलै या दिवशी सारसबागेत काही मुसलमानांनी नमाजपठण केले होते. या विरोधात हिंदूंनी एकत्र येऊन सारसबागेतील गणपति मंदिरामध्ये शिववंदना सादर केली होती. अशांच्या साहाय्यासाठी हिंदु अधिवक्ते आणि दानशूर यांनी पुढे यायला हवे; कारण आता ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे…
‘फौजदारी प्रक्रिया संहिता’च्या कलम १२५ नुसार घटस्फोटीत मुसलमान महिला तिच्या पतीकडून पोटगी मागू शकते, असा निवाडा सर्वाेच्च न्यायालयाने नुकताच दिला. ‘मुसलमान महिला पोटगी अधिकार संरक्षण कायदा १९८६’ अस्तित्वात आहे….
गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी आहे, तरीही गोव्यात गणेशचतुर्थीला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात आयात केल्या जातात.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तीमय वातावरणात मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर ते प्रतिपंढरपूर असलेल्या नंदवाळ या मार्गावर वारकर्यांची दिंडी पार पडली.