आजचा वाढदिवस : कु. ईश्वरी म्हात्रे

आषाढ शुक्ल द्वादशी (१८.७.२०२४) या दिवशी कामोठे, रायगड येथील कु. ईश्वरी म्हात्रे हिचा ९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहेत.

कु. ईश्वरी म्हात्रे हिला ९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !