शालेय शिक्षण विभागाच्या संच मान्यतेप्रकरणी शिक्षकांची गैरसोय होणार नाही ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर
शालेय शिक्षण विभागाच्या संच मान्यतेच्या शासकीय निर्णयामध्ये शाळांसाठी अनेक नवीन सवलती देण्यात आल्या आहेत. त्याच्या कार्यवाहीमध्ये येणार्या अडचणी सोडवल्या जातील.