विदेशात हिंदूंची दु:स्थिती आणि वाढते धर्मांतर !

कुणाचेही मुसलमानांवर चाबूक ओढण्याचे धाडस नाही. जो अन्याय सहन करत आला आहे तो हिंदु ! त्याच्या रक्षणाचा कुणी वाली नाही.

निर्जला एकादशीचे माहात्म्य !

 या व्रताने मनशुद्धी आणि आरोग्य प्राप्ती होते अन् भक्तीभाव वाढतो. भगवान कृष्णाने पांडव, कुंती, द्रौपदी यांना व्रत महत्त्व सांगितले आहे. याचेच आचरण आज सर्व वारकरी संप्रदाय करतो.

भारतीय संस्कृतीतील समाजजीवन !

‘ब्राह्मण हा चारही वर्णांतील लोकांचा गुरु होय’, अशा त्याच्या आचारधर्मामुळेच सर्व वर्णियांना तो आदरणीय असे. तसा तो नसेल, तर समाज त्याला धिक्कारत असे.

पुणे महापालिकेकडून शाळांना देणार्‍या ‘अग्नीशमन प्रमाणपत्रा’च्या शुल्कामध्ये वाढ !

महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने ‘अग्नीशमन प्रमाणपत्रा’च्या नूतनीकरणासाठी शाळांना १५ सहस्र रुपयांऐवजी १ लाख रुपये देण्याचा आदेश काढला आहे. त्याचा भार स्वयंअर्थसाहाय्यित (विनाअनुदानित) शाळांना सोसावा लागत आहे.

श्री गायत्रीदेवीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

‘गायत्री ही प्राणविद्या आहे. प्राणशक्तीचे संतुलन, उत्कर्ष आणि संवर्धन करणे, हे गायत्री साधनेचे अभिनव अंग आहे.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा बदलापूर, जिल्हा ठाणे येथील कु. श्लोक परचुलकर (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. श्लोक परचुलकर हा या पिढीतील एक आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या गोवा येथील (कै.) सौ. वैशाली वसंत परब (वय ५८ वर्षे)

गोवा येथील सौ. वैशाली वसंत परब यांचे निधन झाले. त्यांची मुलगी (सौ. प्राची प्रवीण गावस) आणि जावई (श्री. प्रवीण महादेव गावस) यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सद्गुरु

बाहेरील वस्तू मिळो वा न मिळो, ती वस्तू मिळाल्यानंतरही तिची अवस्था कशीही असली, तरी आपले समाधान आणि सुख भंग पावत नाही, अशी अमोलिक अंतर्वस्तू विचारांच्या मुळाच्या शोधातून प्राप्त होते. या परममूल्यवान आंतरिक रत्नालाच परमार्थात ‘वस्तू’ म्हटलेले आहे.