औदार्य आणि परमऔदार्य

‘असेल ते देणे हे औदार्य. जे जे असेल, ते ते सर्वच देणे, हे परमऔदार्य !’ – स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)