गुरुपौर्णिमेला २९ दिवस शिल्लक

वेद, शास्त्र, स्मृती वगैरेंच्या बहुवाक्यतेचे एकवाक्यीकरण गुरुकृपेने होते. बाह्यतः  त्यांचे शब्दार्थ निराळे वाटले, तरी भावार्थ एकच कसा, हे गुरुकृपेने कळते.

तमिळनाडूतील द्रमुक सरकारला हिंदुद्रोही निर्णय घेण्यापासून रोखा !

तमिळनाडूच्या द्रमुक सरकारने स्थापन केलेल्या समितीने शाळा परिसरात मनगटावर दोरा, अंगठी किंवा कपाळावर गंध यांसारख्या सूत्रांवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे.

संपादकीय : चीनचे शेपूट वाकडेच !

चीनच्या उद्दामपणाला काँग्रेसचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे कचखाऊ धोरणच कारणीभूत आहे !

वासना क्षीण करण्याचा मार्ग

जो जिवंतपणी वासनारहित राहिला, त्याला सुख-दु:ख नाही. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे. असे रहाण्याने वासना क्षीण होईल.

पालट हवा; पण तारतम्याने !

काळानुरूप पालटाचा स्वीकार केलाच पाहिजे; परंतु पूर्वापार आलेल्या चांगल्या गोष्टीही जपल्या पाहिजेत. मुख्य म्हणजे समाजाविषयीची संवेदनशीलता कायम ठेवली पाहिजे !

भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

भारतातील हिंदु समाज हा एकजिनसी, एकभाषी, एकधर्मी, एकच परंपरा असणारा आणि एकच इतिहास असणारा आहे. त्यामुळे हिंदुत्व हेच हिंदूंचे राष्ट्रीयत्व आहे.