भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, तिच्याशी निगडित घटक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेतून ‘हिंदु’ कोण ? आणि सुसंस्कृत समाजातील श्रेष्ठ गुण…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा

हिंदु समाजातील संत, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्ते, विचारवंत आदींनी हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीने संतांच्या ब्राह्मतेजाचे (आध्यात्मिक बळाचे) महत्त्व ओळखून संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी करावयाच्या कार्याची दिशा या ग्रंथात विशद केली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची साधना आणि त्यांचे कार्य यांमुळे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे कार्य निश्चितपणे सिद्धीस जाणार !

अनेक वर्षांपासून हिंदु धर्मावर होणार्‍या शस्त्रप्रहारावर अंकुश ठेवण्याचे काम ‘सनातन संस्था’ करत आहे. त्याची नोंद फ्रान्सच्या संसदेत घेण्यात आली. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

सनातन संस्था आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील विश्वास दर्शवणारे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या अध्यक्षांचे गौरवोद्गार !

सनातन संस्था ही सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मातृसंस्था असून सध्या हिंदु राष्ट्राविषयीच्या कृती गुरुजींचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) आशीर्वाद आणि कृपा यांमुळेच होत आहेत !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य पाहून श्री. रामनारायण मिश्रा, अध्यक्ष, ब्राह्मण महासभा, नागपूर यांनी व्यक्त केलेले मनोगत !

माझे मोठे भाग्य आहे की, प्रत्येक वर्षी मला त्यांच्या दर्शनाचा लाभ मिळत आहे. ‘त्यांचे ऋण मी या जन्मात फेडू शकीन कि नाही ?’, हे मला ठाऊक नाही.’

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पहिल्या दिवशीच्या उद्घाटन सत्रात करावे लागलेले आध्यात्मिक उपाय !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे बीजवक्तव्य करू लागल्यावर त्यांच्या तोंडाला कोरड पडू लागणे आणि त्यांच्यासाठी आध्यात्मिक उपाय केल्यावर, तसेच त्यांना पाणी प्यायला दिल्यावर त्यांना व्यवस्थित बोलता येऊ लागणे

सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पार्सलच्या सेवेसंदर्भातील अडचणींवर सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर अडचणी त्वरित सुटणे

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संदर्भात सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ७ वर्षे) यांनी सांगितलेली सूत्रे ! 

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या या महान कार्यात तन, मन, बुद्धी आणि आत्माही अर्पण करायचा आहे. माया, संसार, सुख-सुविधा, इच्छा, आकांक्षा, या सर्वांपेक्षा गुरूंची सेवा मोठी आहे.

चलो, आओ मिलकर करेंगे विश्वजागृति ।

ईश्वरीय नियोजन हेै ‘वैश्विक हिन्दू राष्ट्र महोत्सव’।
शीघ्र मनाएंगे हिन्दू राष्ट्र का विजयोत्सव ।।

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘मला कलियुगातून पुनश्च सत्ययुगात प्रवेश झाल्याची अनुभूती आली.