हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे उपाय

हिंदु समाजातील संत, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्ते, विचारवंत आदींनी हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीने संतांच्या ब्राह्मतेजाचे (आध्यात्मिक बळाचे) महत्त्व ओळखून संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी करावयाच्या कार्याची दिशा या ग्रंथात विशद केली आहे.

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले


सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी : SanatanShop.com

संपर्क : ९३२२३ १५३१७