इटानगर (अरुणाचल प्रदेश) / गंगटोक (सिक्किम) – लोकसभेच्या निवडणुकीसमवेत देशातील ४ राज्यांत विधानसभेच्याही निवडणुका झाल्या. त्याiतील अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या राज्यांतील मतमोजणी २ जून या दिवशी करण्यात आली. त्यानुसार अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला ६० पैकी ४६ जागा विजय मिळून तो सत्तेवर आला आहे. सिक्किममध्ये सिक्किम क्रांतीकारी मोर्चा या पक्षाला ३२ पैकी ३१ जागा मिळाल्या आहेत. यातून पुन्हा एकदा हा पक्ष सत्तेवर आला आहे. या दोन्ही राज्यांत १९ एप्रिल या दिवशी मतदान झाले होते. या दोन्ही राज्यांत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.

‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !