खैबर पख्तुनख्वा (पाकिस्तान) – येथील सारा बांगला आणि तरखानान या भागांत सुरक्षादल गस्त घालत असतांना झालेल्या बाँबस्फोटामध्ये ४ सैनिक ठार, तर ३ जण घायाळ झाले. घटनेनंतर संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली. स्फोटात सहभागी असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम चालू करण्यात आली आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या स्फोटाचे दायित्व घेतलेले नाही.

वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !