वीज खंडित झाल्यास आता सरकारकडून वीजग्राहकांना हानीभरपाई मिळणार !
संयुक्त विद्युत् नियामक आयोगाच्या (जी.ई.आर्.सी.) नियमांनुसार आता वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीजवितरणातील विशिष्ट कामगिरी मानकांची पूर्तता न केल्यास वीजदेयके समयोचित करून ९० दिवसांच्या आत ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल.