ठाणे येथे धर्मांधाकडून महिलेचा विनयभंग !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, २६ जून (वार्ता.) – येथील हाजुरी दर्गा रोड परिसरात रहाणार्‍या एका हिंदु महिलेच्या घरात घुसून धर्मांधाने महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यानंतर पोलिसांनी शहजाद शेख याला कह्यात घेतले आहे. (लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

महिलांनो, स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन धर्मांधांचा प्रतिकार करा !