छत्रपती संभाजीनगर येथे ५ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या दुय्यम निरीक्षकाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती सापडली !

दस्त नोंदणीसाठी स्टॅप वेंडरच्या माध्यमातून ५ सहस्र रुपयांची लाच घेणारा सिल्लोड येथील दुय्यम निबंधक छगन पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने (एसीबी) २ मार्च या दिवशी रंगेहात पकडले होते.

ग्रंथमालिका : ईश्वरप्राप्तीसाठी व्यष्टी व समष्टी साधना !

दैनंदिन जीवन आनंदी होणे आणि ईश्वरप्राप्ती यांसाठी साधना करणे आवश्यक आहे. भावी काळात महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती आदींप्रसंगी ‘भगवंताने आपल्याला वाचवावे’, यासाठीही साधना करणे अनिवार्य आहे. यासाठी काळानुसार योग्य साधना शिकवणारी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !

हे हिंदूंना लज्जास्पद !

मध्यप्रदेशातील १ सहस्र ७५५ नोंदणीकृत मदरशांमध्ये ९ सहस्र ४१७ हिंदु मुले शिकत आहेत आणि या संस्थांमध्ये ‘शिक्षण अधिकार कायद्यां’तर्गत आवश्यक असलेल्या मूलभूत विकासाचाही अभाव आहे, अशी माहिती ‘राष्ट्रीय बाल संरक्षण अधिकार आयोगा’ने दिली.

आजचे वाढदिवस : चि. मीरा अवघडे आणि कु. मनस्वी काकडे

चि. मीरा मयूर अवघडे हिचा पहिला वाढदिवस आहे आणि कु. मनस्वी मुकेश काकडे हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

काँग्रेसच्‍या राज्‍यात हिंदु असुरक्षितच !

मेडक (तेलंगाणा) येथे गायींची तस्‍करी करणार्‍या मुसलमानांना भारतीय जनता युवा मोर्चाच्‍या (भाजयुमोच्‍या) कार्यकर्त्‍यांनी विरोध केला. या वेळी त्‍यांनी वाहतूक थांबवण्‍याचा प्रयत्न केला. त्‍यामुळे मुसलमानांनी त्‍यांच्‍यावर आक्रमण केले.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावर्षी २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘द्वादश वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी धर्मप्रेमी दानशूरांनी सढळ हस्ते दान द्यावे, अशी नम्र विनंती आहे.

संपादकीय : शेतीप्रधान देशातील मागास शेतकरी !

शेतकर्‍यांसाठीच्या योजनांचा भविष्यात त्यांना त्याचा काय लाभ झाला, याकडे सरकारने लक्ष दिल्यास त्यातून छोट्या-मोठे सर्व शेतकरी आणि शेती यांची गुणवत्ता वाढू शकेल.

शेअर (समभाग विक्री) बाजार आणि घोटाळा ?

काहींना शेअर बाजार म्हणजे सट्टा किंवा जुगार असे वाटते. प्रत्यक्षात तो एका मोठ्या आणि निरंतर अभ्यासाचा भाग आहे. शेअर बाजाराची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे, त्यात लाखो कोटी रुपयांची उलाढाल काही घंट्यांमध्ये होत असते.