
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्ष २०१२ ते २०२३ या कालावधीत अकरा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव (जे पूर्वी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ या नावे आयोजित केले जात असत.) यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. या वर्षी २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘द्वादश वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ (अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन) आयोजित करण्यात आला आहे. गोवा येथे होणार्या या महोत्सवात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, उद्योगपती, लेखक आदी सहभागी होणार आहेत. अधिवेशनात भारत, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, सिंगापूर, बँकॉक, अमेरिका, फिजी, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, इंग्लंड, मलेशिया इत्यादी देश-विदेशांतून प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
महोत्सवाच्या आयोजनासाठी धर्मदान करण्याची विनंती !

या महोत्सवाच्या आयोजनासाठी धर्मप्रेमी दानशूरांनी सढळ हस्ते दान द्यावे, अशी नम्र विनंती आहे. या धर्मदानावर ‘८० जी (५)’ अंतर्गत आयकरात सवलत मिळू शकते. धनादेश ‘हिंदु जनजागृती समिती’ (Hindu Janajagruti Samiti) या नावे स्वीकारले जातील.
आपण खालील लिंकच्या माध्यमातूनही या महोत्सवासाठी अर्पण करू शकता.
संपर्क क्रमांक : ९५७९२८८०१०
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुकृपा
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांना सूचना : काल अमावास्या झाली.
साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.
राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या १०,०९३ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.७.२०२६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !