फलक प्रसिद्धीकरता
मध्यप्रदेशातील १ सहस्र ७५५ नोंदणीकृत मदरशांमध्ये ९ सहस्र ४१७ हिंदु मुले शिकत आहेत आणि या संस्थांमध्ये ‘शिक्षण अधिकार कायद्यां’तर्गत आवश्यक असलेल्या मूलभूत विकासाचाही अभाव आहे, अशी माहिती ‘राष्ट्रीय बाल संरक्षण अधिकार आयोगा’ने दिली.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/804372.html