आजचे वाढदिवस : चि. मीरा अवघडे आणि कु. मनस्वी काकडे

ज्येष्ठ शुक्ल दशमी (१६.६.२०२४) या दिवशी कॅलिफोर्निया, अमेरिका येथील चि. मीरा मयूर अवघडे हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त कुटुंबियांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चि. मीरा अवघडे हिला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

ज्येष्ठ शुक्ल दशमी (१६.६.२०२४) या दिवशी राजुरा, जिल्हा चंद्रपूर येथील कु. मनस्वी मुकेश काकडे हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजोबांना (आईचे वडील यांना) तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. मनस्वी काकडे हिला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !