काँग्रेसच्‍या राज्‍यात हिंदु असुरक्षितच !

फलक प्रसिद्धीकरता

मेडक (तेलंगाणा) येथे गायींची तस्‍करी करणार्‍या मुसलमानांना भारतीय जनता युवा मोर्चाच्‍या (भाजयुमोच्‍या) कार्यकर्त्‍यांनी विरोध केला. या वेळी त्‍यांनी वाहतूक थांबवण्‍याचा प्रयत्न केला. त्‍यामुळे मुसलमानांनी त्‍यांच्‍यावर आक्रमण केले.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/804660.html