ग्रंथमालिका : ईश्वरप्राप्तीसाठी व्यष्टी व समष्टी साधना !

दैनंदिन जीवन आनंदी होणे आणि ईश्वरप्राप्ती यांसाठी साधना करणे आवश्यक आहे. भावी काळात महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती आदींप्रसंगी ‘भगवंताने आपल्याला वाचवावे’, यासाठीही साधना करणे अनिवार्य आहे. यासाठी काळानुसार योग्य साधना शिकवणारी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !

संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीन गजानन आळशी

आधुनिक विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ ! (अध्यात्मविषयक अपसमजांच्या निराकरणासह)

  •             अध्यात्मशास्त्राचे जीवनात कोणते महत्त्व आहे ?
  •             मानवाला अध्यात्माची आवड का असते ?
  •             साधना लहानपणीच आरंभ करणे का योग्य ?
  •             अध्यात्म अन् विज्ञान यांत कोणते भेद आहेत ?

आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म (सुख, दुःख अन् आनंद यांचे शास्त्रीय विश्लेषण)

  •             मानवी जीवनात सुख आणि दुःख का येते ?
  •             सुख आणि आनंद यांत काय भेद (फरक) आहे ?
  •             मानवी मनाचे कार्य करण्याची प्रक्रिया कशी आहे?
  •             सतत आनंद मिळवण्यासाठी काय करावे ?

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७