भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूकडून शिकावे !

फलक प्रसिद्धीकरता

जिहादी आतंकवाद्यांनी माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या बसवर केलेल्या आक्रमणात ९ हिंदूंचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली याने इन्स्टाग्रामवर पोस्ट प्रसारित करून या आक्रमणाच्या निषेध केला आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/803700.html