मानवी बुद्धीच्या मर्यादा !
‘सागराकडे पाहून त्याचा बुद्धीने अभ्यास करायचा म्हटले, तर त्याची खोली आणि तेथील विविध गोष्टी कळत नाहीत. त्याचप्रमाणे स्थूल गोष्टींचा बुद्धीने अभ्यास करून अध्यात्मातील सूक्ष्म जग कळत नाही.’
‘सागराकडे पाहून त्याचा बुद्धीने अभ्यास करायचा म्हटले, तर त्याची खोली आणि तेथील विविध गोष्टी कळत नाहीत. त्याचप्रमाणे स्थूल गोष्टींचा बुद्धीने अभ्यास करून अध्यात्मातील सूक्ष्म जग कळत नाही.’
स्वतःच्या ‘गुरु’पणामुळे शिष्याला त्याच्या लघुपणाचा न्यूनगंड वाटू न देता, गुरु त्याचा न्यूनगंड काढून त्याला ‘गुरु’पद प्राप्त करून देतात.
मुंबईत अभिनेत्री रविना टंडन यांच्यावर मुसलमानांनी ‘वृद्ध महिलेच्या अंगावर गाडी घातली, तसेच तिला मारहाण केली’, असा खोटा आरोप करत त्यांच्यावर आक्रमण केले.
अल्पसंख्यांकांचे त्यातही धर्मांधांचे सूत्र आले, त्यांनी केलेल्या एखाद्या गुन्ह्याचा विषय आला, तर काँग्रेस तिच्या घरातील कुणा प्रिय आणि त्यांना हव्या असलेल्या व्यक्तीविषयी झालेला प्रसंग आहे, या आविर्भावात कामाला लागते.
भारतामध्ये ‘अल्पसंख्यांक’ हा शब्द पुष्कळदा ‘राजकीय’ दृष्टीनेच अधिक वापरला जातो आणि येथील शासनकर्त्यांनी त्याला यथायोग्य खतपाणी दिलेले आहे.
‘भगवंताला शरण गेलो, म्हणजे माझी सारी पापे धुतली जातील’, असे होणार नाही. मतदारांनी आपल्याला मतदान करावे, यासाठी अनेक ठिकाणी मतदारांना पैसे, मद्य किंवा भेटवस्तू देण्यात आल्या.
मनुस्मृतीनुसार कोणतीही व्यक्ती अख्ख्या १०० वर्षांत त्याच्या आई-वडिलांच्या सर्व त्रासांची परतफेड करू शकत नाही, जे त्यांनी त्याला जन्म दिल्यापासून प्रौढ होईपर्यंत सहन केलेले असतात.
मोदीद्वेषाने आंधळे झालेली ‘स्युडो लिबरल इकोसिस्टिम’ आणि घराणेशाहीच्या जहागिरी वाचवण्यासाठी इरेला पेटलेले राजकीय पक्ष कुठल्याही थराला जाऊ शकतात. अशा वेळी संपूर्ण देशाने स्वतःची एकजूट राखून असले देशविघातक डाव हाणून पाडले पाहिजेत.
‘या अथांग आणि कठीण भवसागरातून नामजपच आपल्याला तारून नेऊ शकतो.’
मी सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन प्रार्थना केल्यानंतर मला चैतन्य मिळाले.