परिपूर्ण सेवा करणार्या फोंडा, गोवा येथील सौ. ज्योती सुदिन ढवळीकर !
सेवा करतांना मला काही अडचण आली, तर त्या मला ‘योग्य काय किंवा अयोग्य काय ?’, याविषयी मार्गदर्शन करतात आणि त्यातील काही सूत्रे पुढे उत्तरदायी साधकांना सांगायला सांगतात.’
सेवा करतांना मला काही अडचण आली, तर त्या मला ‘योग्य काय किंवा अयोग्य काय ?’, याविषयी मार्गदर्शन करतात आणि त्यातील काही सूत्रे पुढे उत्तरदायी साधकांना सांगायला सांगतात.’
आश्रमात वावरतांना ‘मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले.
‘गुरुदेव प्रत्येक साधकाच्या माध्यमातून माझी काळजी घेत आहेत’, याची मला क्षणोक्षणी अनुभूती येत होती.
प्रतिदिन सकाळी झोपेतून लवकर उठून आपल्या आरोग्याविषयी, सत्प्रवृत्तीविषयी, जीवनदात्याच्या साक्षात्काराविषयी आणि प्रार्थना, प्रेम, पुरुषार्थ यांच्या संकल्पाविषयी मनात मनन-चिंतन करा.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीने आपत्काळासाठी बिंदूदाबन का शिकायला सांगितले आहे ?’, त्याचे महत्त्व या शिबिरातून लक्षात आले. या शिबिरात साधकांना आलेल्या काही अनुभूती आपण २ जून या दिवशी पाहिल्या. आज पुढील अनुभूती पाहूया.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !
आज आपण चंद्रापर्यंत पोचलो, याचा सार्थ अभिमान बाळगतो; पण शेजारी कोण रहाते, हे माहिती नाही, अशीही बर्याच जणांची स्थिती असते.
पू. (श्रीमती) माया गजानन गोखलेआजी (सनातनच्या ८१ व्या (व्यष्टी) संत, वय ७८ वर्षे). पू. आजींचे व्यष्टी साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एक अपघात झाला. त्याची चर्चा सगळीकडे चालू आहे. प्रतिदिन नवनवीन गोष्टी त्यासंबंधी उघड होत आहेत. यात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्यू झाला. तो अपघात एका अल्पवयीन मुलाकडून झाला. त्याला काही दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
निसर्गाच्या माध्यमातून आणि विचार देऊन गुरु समवेत असल्याची अनुभूती देणे