‘बॉलिवूड’चे कलाकार आता गप्प का ?

फलक प्रसिद्धीकरता

मुंबईत अभिनेत्री रविना टंडन यांच्यावर मुसलमानांनी ‘वृद्ध महिलेच्या अंगावर गाडी घातली, तसेच तिला मारहाण केली’, असा खोटा आरोप करत त्यांच्यावर आक्रमण केले. मोहसीन शेख या वार्ताहराने या संदर्भात धादांत खोटा व्हिडिओ प्रसारित केला.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/800006.html