छत्रपती संभाजीनगर येथील बार आणि मद्य दुकानांची संयुक्त पडताळणी करा ! – जिल्हाधिकार्यांचे आदेश
‘अल्पवयीन मुलांचे मद्यप्राशन, तसेच मद्य पिऊन वाहन चालवणे आणि त्यातून होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.
‘अल्पवयीन मुलांचे मद्यप्राशन, तसेच मद्य पिऊन वाहन चालवणे आणि त्यातून होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.
मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडले नाही’, असा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे.
ससूनमध्ये २० मे या दिवशी आरोपीच्या रक्ताचे नमुने पालटण्यात आले होते. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या शासनाच्या चौकशी समितीने हे रक्ताचे नमुने आरोपी मुलाची आई शिवानी अग्रवाल यांचे असल्याचे पुढे आले आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात मद्याच्या बाटल्यांचा खच असलेला व्हिडिओ समोर आला आहे.
जमावाने दीपक याला घरातून बाहेर काढत मारहाण करतच त्याला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नेले. ही घटना २८ मेच्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
जितेंद्र आव्हाड यांना चालवणारी यंत्रणा कोणती आहे ? महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत, असा आरोपही गायकवाड यांनी केला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचे प्रकरण !
‘आता एकेका रुग्णासाठीचे नव्हे, तर मरणोन्मुख स्थितीतील राष्ट्र आणि धर्म यांसाठी सहस्रो डॉक्टर (आधुनिक वैद्य) हवेत !’