गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांना वंदन करावे ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी
मला शरण ये, असे सांगून देव सर्व पापे नष्ट करून मनुष्याला मोक्ष प्रदान करतो. त्याच्यापेक्षा मोठे सुख नाही. देवावर सर्व सोपवायचे आहे.
मला शरण ये, असे सांगून देव सर्व पापे नष्ट करून मनुष्याला मोक्ष प्रदान करतो. त्याच्यापेक्षा मोठे सुख नाही. देवावर सर्व सोपवायचे आहे.
पंढरपूर – पंढरपूर येथे सध्या प्रचंड उन्हाळा असून तापमान ४३ अंश सेल्सिअस इतके आहे. असे असतांना पांडुरंगच्या दर्शनासाठी येणार्या वारकर्यांची परवड मात्र थांबलेली नाही. ४ मे या दिवशी झालेल्या वरुथिनी एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग होती. या रांगेतून जातांना सारडा भवन, तसेच इतर अनेक ठिकाणी उन्हापासून संरक्षण होण्यासाठी कशाचीच सोय नव्हती. त्यामुळे वारकर्यांना … Read more
गुजरात आतंकवादविरोधी पथकाने ही माहिती दिली होती. त्यामध्ये चव्हाणके यांच्याखेरीज पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, उपदेश राणा, यति नरसिंहानंद सरस्वती यांचाही समावेश होता.
आता केंद्र सरकारने देशातील सर्वच अशा मदरशांवर प्रतिबंध घालून सर्व मुलांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देण्याचा निर्णय घ्यायला हवा, असेच जनतेला वाटते !
जिल्ह्यातील पालम तालुक्यामधील नाव्हा या गावातील एका १९ वर्षीय मुलीने तिच्या आंतरजातीय प्रियकराशी प्रेमविवाह करण्याचा निश्चय केला; मात्र या प्रेमविवाहाला पालकांचा विरोध होता.
अध्यात्मशास्त्रानुसार जन्म, मृत्यू या घटना व्यक्तीच्या प्रारब्धानुसार घडत असून गुरुही त्यात हस्तक्षेप करत नाहीत. त्यामुळे अशा घटनांमुळे देवावरचा विश्वास उडून देवाला दोष देणे कितपत योग्य ?
बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्यावर राजभवनाच्या एका कंत्राटी महिला कर्मचार्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणी एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले की, याविषयी एक अन्वेषण पथक स्थापन करण्यात आले असून या प्रकरणातील साक्षीदारांकडून माहिती घेतली.
अत्यधिक खर्च केल्याचा संशय आल्यावर चर्चच्या व्यवस्थापनाने रेव्हरंड लॉरेन्स कोझाक या दोषी सिद्ध झालेल्या पाद्य्राला पदावरून काढून टाकले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे भारताला ‘झेनोफोबिक’ ठरवणे आणि भारताला आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या देशांच्या श्रेणीत टाकणे, यांवर केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एस् जयशंकर यांनी टीका केली आहे.
२५० पाकिस्तानी हिंदूंनी अयोध्येत प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतले !