जिहादी पाकिस्तानला नष्ट करणे अपरिहार्य !
पूंछ (काश्मीर) येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात भारतीय वायूदलाचा १ सैनिक हुतात्मा झाला, तर ४ जण घायाळ झाले. आतंकवाद्यांचा शोध घेतला जात आहे. गेल्या ६ महिन्यांत पूंछमध्ये झालेले हे तिसरे आक्रमण आहे.
संपादकीय : नेपाळची दादागिरी !
साम्यवादी चीन आणि नेपाळ यांच्याकडून सातत्याने होणार्या आगळिकीला भारताने धडक कारवाई करून प्रत्युत्तर देणे आवश्यक !
विकृत वेशभूषा !
सात्त्विक पोषाखामधून सकारात्मक ऊर्जा मिळते, तर असात्त्विक पोषाखामधून नकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे सर्वसामान्यांनी सात्त्विकतेचा आग्रह धरावा !
राष्ट्रीय ग्राहक मंचाकडून पीडित महिलेला न्याय !
आधुनिक वैद्य, भूलतज्ञ, रुग्णालये शस्त्रकर्म करतांना आणि नंतर रुग्णांना ज्या पद्धतीने हाताळतात, त्यात अनेक चुका आढळतात. त्यामुळे रुग्ण दगावतो किंवा त्याची शारीरिक हानी होते. त्यासाठी रुग्णालये आणि आधुनिक वैद्य हेच उत्तरदायी आहेत, असे या दोन्ही निकालपत्रांवरून लक्षात येते.
निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर विरोधी पक्षांचा आक्षेप (?)
‘केवळ प्रसिद्धीमाध्यमांमध्ये जाऊन कांगावा केल्याने जनतेत संभ्रम निर्माण करता येऊ शकतो; मात्र जनतेचा विश्वास जिंकता येत नाही, तर त्यांनी जनताभिमुख काम करून दाखवावे’, हे भाजपविरोधी पक्षांनी आता लक्षात घ्यायला हवे.’
कुणी खरोखरच उपाशी असेल, त्याला स्वतः उपाशी राहून खाऊ घातल्यास विलक्षण आनंद मिळेल !
आपल्यापेक्षा लहानांशी उदारतेनी व्यवहार करा. दीन-हीन, गरीब आणि भुकेल्यांना अन्नदान करण्याची संधी मिळाली, तर ती सोडू नका. कुणी खरोखरच उपाशी असेल, तर त्याला स्वतः उपाशी राहूनही खाऊ घाला. तेव्हा स्वतः उपाशी रहाण्यातही विलक्षण आनंद वाटेल.
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील स्वामी समर्थ यांचे आध्यात्मिक सुविचार
एकदा स्वामींना विचारले, ‘‘तुमच्या देवाचे नाव काय ?’’ ते म्हणाले, ‘‘आमच्या देवास ‘नृसिंहसरस्वती’ म्हणतात. माझे नाव ‘नृसिंहभान’ आहे.’’ तुझे मोठेपण तुझ्या घरात, येथे मोठेपण कशास पाहिजे ? असे बुदबलचे राजे आम्ही पुष्कळ बनवतो.
राज्यघटनेला काँग्रेसचाच धोका होता; म्हणून थेट सर्वाेच्च न्यायालयाने पाचर मारून ठेवली !
‘पंतप्रधान मोदी यांनी या लोकसभेत ‘एन्.डी.ए.’ ला ४०० हून अधिक जागा मिळतील, असे सांगितले. त्यावरून विरोधकांची कोल्हेकुई चालू असून देशभरात उलटसुलट चर्चा चालू आहे. त्याविषयी ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.