जिहादी पाकिस्तानला नष्ट करणे अपरिहार्य !

फलक प्रसिद्धीकरता

पूंछ (काश्मीर) येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात भारतीय वायूदलाचा १ सैनिक हुतात्मा झाला, तर ४ जण घायाळ झाले. आतंकवाद्यांचा शोध घेतला जात आहे. गेल्या ६ महिन्यांत पूंछमध्ये झालेले हे तिसरे आक्रमण आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे करा : https://sanatanprabhat.org/marathi/790911.html