कुणी खरोखरच उपाशी असेल, त्याला स्वतः उपाशी राहून खाऊ घातल्यास विलक्षण आनंद मिळेल !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘आपल्यापेक्षा लहानांशी उदारतेनी व्यवहार करा. दीन-हीन, गरीब आणि भुकेल्यांना अन्नदान करण्याची संधी मिळाली, तर ती सोडू नका. कुणी खरोखरच उपाशी असेल, तर त्याला स्वतः उपाशी राहूनही खाऊ घाला. तेव्हा स्वतः उपाशी रहाण्यातही विलक्षण आनंद वाटेल. त्या खाणार्‍याची ४ घंट्यांची भूक मिटेल; परंतु आपल्या अंतरात्म्याच्या तृप्तीने आपली युगायुगांची आणि जन्मोजन्मीची भूक शांत होईल.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)