हिंदूंचे धर्मांतर करण्यात तमिळनाडू सरकारची भूमिका सक्रीय !

तमिळनाडू हे वैष्णव आणि शैव यांच्या मोठ्या मंदिरांसाठी ओळखले जाते. अशा तमिळनाडूतील लोकांना ख्रिस्ती आणि इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे.

‘इ.व्ही.एम्.’आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीन यांचा इतिहास अन् काम समजून घ्या !

मतदारांचे मौल्यवान मत जपणार्‍या आणि भारतासारख्या सर्वांत मोठ्या लोकशाहीला जी स्थानापन्न करणे आदी महत्त्वाचे कार्य पार पाडणार्‍या या दोन्ही यंत्रांविषयीची माहिती या लेखाद्वारे देत आहोत.

विषयभोग आणि ब्रह्मानंद

विषयानंदाचा हेतू आणि त्याचे प्रमाण ब्रह्मानंदगोडीवरच आधारित झाले की, विषयाविषयी उदासीनता येते आणि विषय भोगूनही साधनगोडी वाढीला लागते.

धर्मसंस्थापनेचे कार्य हाती घेऊन गेली २५ वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेली सनातन संस्था !

संपूर्ण विश्वात अध्यात्म आणि धर्मज्ञान देण्याचे दायित्व भारतातील अनेक संत, आध्यात्मिक आणि धार्मिक संस्था यांच्यावर आहे; कारण विश्वाचा आध्यात्मिक गुरु भारत देश आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री. सत्यकाम कणगलेकर यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट

‘जे होऊन गेले, ते पालटता येत नाही, जे होणार आहे, त्यावर माझे नियंत्रण नाही; मात्र वर्तमानकाळात मी गुरूंना अपेक्षित असणारी आणि त्यांनी शिकवल्यानुसार कृती करू शकतो’, एवढेच माझ्या हातात आहे.

प्रेमळ, सकारात्मक आणि कर्तव्याचे निष्ठेने पालन करणार्‍या ओपा (खांडेपार, गोवा) येथील  ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती कालिंदी गावकर (वय ८५ वर्षे) !

ती प्रतिदिन पहाटे ५ वाजता उठून कामाला लागते. स्वतःचे वैयक्तिक आवरून झाल्यावर ती नामजप आणि व्यायाम करते.

नामजपाचे महत्त्व !

‘देवपूजा करणे, संतांची पाद्यपूजा किंवा त्यांच्या पादुकांचे पूजन करणे यांसारख्या उपासनेच्या कृती करतांनाही मनाची एकाग्रता असेल, तरच त्यांचा पूर्ण लाभ होतो. मनाची एकाग्रता नामजपाने साध्य होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या दिवशी रथात विराजमान असलेल्या सनातनच्या तीनही गुरूंचे दर्शन होणे, ही साधकांना मिळालेली अनमोल भेटच !

परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘न भूतो न भविष्यति ।’ म्हणजे ‘असे पूर्वी कधी झाले नाही आणि यापुढे कधी होणार नाही’, असा हा डोळ्यांचे पारणे फिटणारा सोहळा अनुभवण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.

श्री. सुदीश पुथलत यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांवर ‘कोणतीही कृती विचारून करायला हवी’, हा संस्कार करणे तसेच प्रत्येक कृती योग्य आणि विचारपूर्वक करायला हवी हे शिकवणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्यामुळे कु. सिद्धि गांवस यांना स्वतःत जाणवलेले पालट !

‘पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे संत, वय ४९ वर्षे) यांनी ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्यामुळे माझ्यात पालट होत आहेत’, असे मला सांगितले होते आणि त्यांच्या बोलण्यातील सत्यतेची प्रचीती आता मला येत आहे. मला स्वतःमध्ये जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.