मिशनरी शाळांमधील शिक्षकांचा हिंदुद्वेष जाणा !
बलिया (उत्तरप्रदेश) येथील ‘सेंट मेरी’ या मिशनरी शाळेत इयत्ता चौथीत शिकणार्या प्रभाकर नावाच्या एका हिंदु विद्यार्थ्याची शेंडी त्याच्याच वर्गशिक्षकाने कापून टाकली. याविषयी जाब विचारणार्या मुलाच्या आईशीही शाळेने गैरवर्तन केले.
संपादकीय : न्यायालयांच्या समस्या चिंताजनक !
न्यायालयाच्या इमारतींकडे दुर्लक्ष करणारा सार्वजनिक बांधकाम विभाग जनतेच्या समस्या किती गांभीर्याने बघत असेल ? याचा विचारच न केलेला बरा !
आपले यश हे भगवंताच्या कृपेचे फळ समजावे !
सर्व वैभव रामाच्या कृपेने आलेले आहे’, अशी जाणीव ठेवून त्याविषयी रामाचे उतराई होण्यातच मनुष्यदेहाचा खरा पुरुषार्थ आहे.
राग-द्वेष क्षीण करा !
राग-द्वेष कमी केल्याने सामर्थ्य येते. राग-द्वेष क्षीण करण्यासाठी ‘सर्व आपले आहेत, आपण सर्वांचे आहोत’, अशी भावना ठेवा.
घटस्फोटाची अंगठी !
काहींना त्यांच्या प्रारब्धामुळे, नाईलाज म्हणून किंवा अन्य काही कारणांनी घटस्फोट घ्यावा लागतो. सध्या भारतातही ते प्रमाण वाढले आहे; परंतु तो अंगठी घालून साजरा करणे, ही विकृती नाही का ?
बंगालमधील हिंदूविरोधी निवडणूक आयोग, प्रशासन आणि राज्य सरकार यांना बंगाल उच्च न्यायालयाची चेतावणी !
आज निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे मोठे कोडकौतुक केले जाते. याच निवडणूक आयोगाच्या हाताखाली काम करणारे पोलीस आणि प्रशासन; मात्र धर्मांध मुसलमानांसमोर हतबल असतात.
आला उन्हाळा…आरोग्य सांभाळा !
सध्या चालू असलेल्या या भीषण उन्हाळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मे मासातील उन्हात स्वतःच्या आरोग्य रक्षणासाठी आयुर्वेदातील काही सूचना येथे देत आहे.
वीर सावरकर उवाच
हिंदूंनी स्वतःच्या न्याय्य आणि योग्य अधिकाराचे स्वतःच्याच भूमीत संरक्षण करणे, ही जर जातीनिष्ठता असेल, तर आम्ही हिंदू पहिल्या पदवीचे जातीनिष्ठ असून तसे एकनिष्ठ हिंदु जातीय म्हणून म्हणवून घेण्यात आम्ही भूषणच मानू..
स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथाचे वैशिष्ट्य
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘मॅझिनीचे चरित्र आणि राजकारण’ हा ग्रंथ लिहून हातावेगळा केला. त्यानंतर त्यांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला.