पोलिसांवर आक्रमण करणारे मुसलमान देशात असुरक्षित कसे ?

फलक प्रसिद्धीकरता

लुटलेला माल परत मिळवण्यासाठी मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील पाकबाडा भागात गेलेल्या तमिळनाडू पोलिसांवर गुन्हेगारी वृत्तीच्या मुसलमानांनी आक्रमण केले. यात २ पोलीस उपनिरीक्षक घायाळ झाले.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/796924.html