
हुणसुरू – येथे लोकांच्या जिहादी मानसिकतेत झपाट्याने वाढ होत आहे. येथील जिहाद्यांकडून हिंदु युवकांची हत्या केली जात आहे, तसेच त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे. याविषयी सरकार आणि पोलीस विभाग यांनी सावध व्हावे, अशी चेतावणी श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी दिली आहे.
हुणसुरू तालुक्यातील दासनपूर येथील रवि यांचा मुलगा मुत्तुराज याची जिहाद्यांनी नुकतीच हत्या केली होती. मुतालिक यांनी मृत मुत्तुराज याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ‘या प्रकरणात दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी हिंदु संघटनांकडून कायदेशीर लढ्यासाठी सहाय्य करण्यात येईल’, असे मुतालिक यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी गावातील काही प्रमुखांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. काही दिवसांपूर्वी के.आर्. नगर येथील पुनीत या हिंदूची मुत्तुराज याच्याप्रमाणेच हत्या करण्यात आली होती. दोन्ही प्रकरणांमध्ये आक्रमण करणारे जिहादी होते.
संपादकीय भूमिकाकर्नाटकचे झपाट्याने इस्लामीकरण होत असल्याने असले प्रकार घडत आहेत. काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? |
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena