नागपूर येथे दीड वर्षांत १५२ आर्थिक घोटाळे उघड !
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी १ जानेवारी २०२० ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत प्रविष्ट झालेले गुन्हे, त्यात गुंतलेली रक्कम, किती गुन्ह्यांचा शोध लागला आदी माहिती मागितली होती.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी १ जानेवारी २०२० ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत प्रविष्ट झालेले गुन्हे, त्यात गुंतलेली रक्कम, किती गुन्ह्यांचा शोध लागला आदी माहिती मागितली होती.
दुखावलेल्या नसीम खान यांनी मुख्य प्रचारकपदाचे त्यागपत्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुग खर्गे यांना पाठवले आहे. नसीम खान ‘एम्.आय.एम्.आय.एम्.’कडून उमेदवारी लढवणार असल्याची चर्चा चालू आहे.
संजय पानसरे यांनी मे. निर्मला औद्योगिक संस्थेचे मासिक भाडे ६१ सहस्र रुपये इतके असतांना ते ८ सहस्र रुपये इतके अल्प करण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
वर्ष २०२४ ची निवडणूक २ विचारधारांमधील निवडणूक आहे. लोकांच्या आशाआकांक्षा यांची पूर्तता करण्यासाठी झटणारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी, तर दुसर्या बाजूने स्वार्थासाठी झटणारी ‘इंडि’ आघाडी आहे !
पुढील आदेश येईपर्यंत निरीक्षक रागिणी खडके या देवस्थानाच्या कार्याध्यक्ष म्हणून काम पहाणार आहेत. यातील सगळी कागदपत्रेही विश्वस्तांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
युवक कुर्हाड घेऊन मतदान यंत्राजवळ पोचेपर्यंत पोलीस झोपले होते का ?
असे गुन्हे नोंद असलेल्या उमेदवारांना निवडून द्यायचे कि नाही, हे जनतेने ठरवावे. असे उमेदवार निवडून आले तरी ते खर्या अर्थाने मतदारसंघाचा विकास घडवून आणू शकतील का ?
‘म्हातारपणी मुले लक्ष देत नाहीत’, असे म्हणणार्या वृद्धांनो, तुम्ही मुलांवर साधनेचे संस्कार केले नाहीत, याचे ते फळ आहे. याला मुलांबरोबर तुम्हीही उत्तरदायी आहात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
ग्रंथसेवा ही श्रेष्ठ अशा ज्ञानशक्तीच्या स्तराची सेवा असल्याने शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून देणारीही आहे. यासाठी युवकांनो, आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ करून घ्या !
आनंदी असणे महत्त्वाचे आहे. साधना करत गेलो, तर आनंदाचे प्रमाण वाढते आणि १०० टक्के आध्यात्मिक पातळीवर सत्-चित्-आनंद म्हणजे ‘सच्चिदानंद’ आहे. बस ! त्या अवस्थेत आनंदाच्या समवेत ज्ञानसुद्धा असते……