संपादकीय : … असे ‘शहीद’ भारताचे पाकिस्तान करतील !
धर्मांतर किंवा बळजोरी करून धर्म वाढवण्याची शिकवण हिंदूंच्या कोणत्याही ग्रंथामध्ये नाही. ओवैसींसारखी नेते मंडळी मुसलमानांना धर्मांधतेकडे नेत आहेत. यामध्ये ना मुसलमानांचे हित आहे, ना भारताचे, हे मुसलमानांनी समजून घ्यायला हवे.