भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार ! – अमेरिका

भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार आहे, असे मत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

एका आठवड्यात जनतेची जाहीर क्षमा मागा ! – सर्वोच्च न्यायालय

सध्या सुळसुळाट असलेल्या कथित ‘हेल्थ ड्रिंक्स’विषयी भारतीय वैद्यकीय संघटनेने कधी आवाज उठवला आहे का ?

सावदा (जिल्हा जळगाव) येथे श्रीरामनवमीनिमित्त भव्य पालखी सोहळा आणि महाप्रसाद !

सावदा येथे श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले असून येथील प्रभु श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सरफराज याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा पाकच्या गृहमंत्र्यांना संशय

स्वतःच्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतांना त्याकडे न पहाता भारतावर संशय घेऊन स्वतःचे दायित्व ढकलणारे पाकचे गृहमंत्री !

भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्याकडून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला १ लाख रुपये अर्पण !

समाजात भौतिक शिक्षण देणारी अनेक विश्वविद्यालये आहेत; मात्र ईश्वरप्राप्तीचे आणि अध्यात्मशास्त्राचे परिपूर्ण शिक्षण देणारे एकही विश्वविद्यालय नाही.

बालासोर (ओडिशा) येथे हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक !

ओडिशामध्ये बहुसंख्य हिंदू असतांना अल्पसंख्यांक धर्मांध मुसलमान प्रत्येक वर्षी अशा प्रकारचे आक्रमण करण्याचे धाडस करतात, याचा अर्थ हिंदू आणि पोलीस निष्क्रीय अन निद्रिस्त आहेत, असेच लक्षात येते !

संवर्धनानंतर श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुली !

संवर्धनामुळे दोन दिवस बंद असलेले दर्शन भाविकांना १६ एप्रिलपासून पूर्ववत् खुले करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले.

Ranchi Stones On Roofs : रांची (झारखंड) येथे श्रीरामनवमी निमित्तच्या मिरवणुकीच्या मार्गावरील १० घरांच्या छतांवर आढळला दगडांचा साठा !

झारखंड पोलिसांनी मिरवणुकीपूर्वी अशा प्रकारचा शोध घेतला, यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

Mumbai HC Ram Navami : रामनवमीनिमित्तच्या यात्रांमुळे मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्या !

उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलीस यांना आदेश !