साधकांनो, ‘एकटे रहाण्याचे विचार येणे’, हे आध्यात्मिक त्रास वाढल्याचे लक्षण असून त्रास न्यून होण्यासाठी परिणामकारक उपाय करा !
आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी साधकांनी ‘सत्मध्ये रहाणे, नामजपादी आध्यात्मिक उपाय करणे, सत्सेवा करणे’, आदी प्रयत्न वाढवावेत. हे प्रयत्न सातत्याने आणि परिणामकारक रीतीने केल्यास हळूहळू त्यांचा त्रास कमी होऊ लागतो !’