निवडणुकांवर सहस्रो कोटी रुपयांचा खर्च आवश्यक आहे का ?

मागील लोकसभा, म्हणजे वर्ष २०१९ च्या निवडणुकीचा व्यय ६० सहस्र कोटी रुपये एवढा अवाढव्य झाला होता. त्यापूर्वीच्या म्हणजे वर्ष २०१४ मध्ये निवडणुकांवर ३० सहस्र कोटी रुपये व्यय झाला होता, म्हणजे मागील निवडणुकांच्या तुलनेत वर्ष २०१९ मधील व्यय दुप्पट झाला.

दैनिकाच्या सेवेतून साधकामध्ये गुणवृद्धी करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

संपादकीय विभागात सेवा करतांना. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून डॉ. दुर्गेश सामंत यांना शिकायला मिळालेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देण्याचा देत आहे.

मी दैनिक ‘सनातन प्रभात’ : श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या लेखणीची चैतन्यमय धार असणारा एक अविरत कार्यरत धर्मयोद्धा !

‘मी माझ्या कार्याला २५ वर्षे पूर्ण केली आहेत. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्यपूर्तीसाठी घडणार्‍या त्रिभुवनातील असंख्य स्थूल आणि सूक्ष्म घटनांचे मला साक्षीदार होता आले. हे सर्व विष्णुस्वरूप गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने शक्य झाले.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘आध्यात्मिक पर्यटना’च्या दृष्टीने जागतिक पर्यटन संस्थांशी साधला संवाद !

गोवा पर्यटन खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट २०२४’ या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी सहभागी झाले. हा कार्यक्रम ताळगाव येथील ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम’मध्ये आयोजित करण्यात आला होता.

मिरज येथे गुढीवापाडव्यानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात शोभायात्रा पार पडली !

‘जय श्रीरामा’च्या जयघोषात आणि ढोल- ताशांच्या गजरात शहरात ९ एप्रिल या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साही वातावरणात शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी उत्साही वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

मेवातला (हरियाणा) ‘पाकिस्तान’ बनवण्यापासून वाचवा !

‘संपूर्ण भारताला इस्लामी राज्य बनवण्याची प्रक्रिया हळूहळू चालूच आहे; परंतु काही भागांमध्ये ती प्रक्रिया अत्यंत वेगाने चालू आहे. त्यापैकी एक आहे हरियाणा राज्यातील ‘मेवात’ हे ठिकाण !

मुसलमानांची संख्या वाढल्यावर देशांचा होणारा सर्वनाश !

वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते हिंदुद्वेष्टे राज्यकर्ते सत्तेवर बसले. त्यांनी हिंदू आणि त्यांचा धर्म नष्ट करण्यासाठी तलवारीचा वापर न करता संविधान, कायदे, विधेयक यांचा वापर करून हिंदू आणि त्यांचा धर्म ..

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधक, राष्ट्रभक्त आणि धर्मरक्षक यांना सांगितलेली कलियुगातील गीता म्हणजे ‘सनातन प्रभात’ !

समाजाला काय आवडते, यापेक्षा काय आवश्यक ते देणारे दैनिक !

सनातनची अन्य संकलकांनी संकलित केलेली प्रकाशित ग्रंथसंपदा

आतापर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या प्रकाशित ग्रंथमालिका, उपमालिका आणि ग्रंथ यांच्या सविस्तर सूचीतील एकूण २७६ ग्रंथांची सूची प्रसिद्ध करण्यात आली.