|
आतापर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या प्रकाशित ग्रंथमालिका, उपमालिका आणि ग्रंथ यांच्या सविस्तर सूचीतील एकूण २७६ ग्रंथांची सूची प्रसिद्ध करण्यात आली. पुढील सारणीत अन्य संकलकांनी संकलित केलेल्या ग्रंथांची सूची दिली आहे. या सूचीतील * केलेले ९ ग्रंथ सध्या उपलब्ध नाहीत. त्यांपैकी काही ग्रंथ काळानुरूप तात्कालिक असल्यामुळे त्या ग्रंथांचे प्रकाशन सध्या थांबवले आहे आणि काही ग्रंथ पुनर्प्रकाशित न करता काही काळाने त्या ग्रंथांची पुढील आवृत्ती काढण्याचे नियोजन आहे.