२५ वर्षे… संघर्षात अनुभवलेल्या अखंड गुरुकृपेची !
दैनिक ‘सनातन प्रभात’ आमच्यासाठी देवच आहे. त्याला नियमितपणे शब्दफुले अर्पण करून त्याची पूजा करणे, हीच आमची साधना आहे ! मागील २५ वर्षे ही शब्दपूजा देवाने आमच्याकडून अखंडपणे करून घेतली, ही त्याची आमच्यावर असलेली कृपाच होय !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन
कोणताही विषय शिकण्यासाठी महाविद्यालयात २ – ३ वर्षे अभ्यास केला, तर तो शिकून होतो. साधनेत असे नाही. जीवनभर, म्हणजे ईश्वरप्राप्ती होईपर्यंत साधना करावी लागते !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
आश्रम पाहून पुष्कळ चांगले आणि सकारात्मक वाटले. माझे मन शांत झाले. येथे ईश्वरी चैतन्य जाणवते. आश्रमात व्यवस्थितपणा आणि स्वच्छता आहे. प्रत्येक ठिकाणी आवश्यकतेनुसारच साहित्य ठेवले आहे. आश्रम अत्युत्तम आहे.
‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली धर्मशक्तीच हिंदु राष्ट्र स्थापन करील !
या २५ वर्षांच्या काळात ‘सनातन प्रभात’ने सतत शब्दसामर्थ्याने जात्यंध, समाजकंटक, देशद्रोही आणि धर्मद्वेष्टे यांच्याविरुद्ध वैचारिक लढा दिला. अधर्माचरण, अनैतिकता, भ्रष्टाचार आणि धर्मांधता या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अल्पावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेची देशभर चर्चा घडवणारे ते एकमेव नियतकालिक ठरले. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘सनातन प्रभात’ प्रत्येक हिंदूच्या घरात पोचावा’, ही मनोकामना !
दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला लागल्यापासून माझ्यामध्ये होणारा पालट मला जाणवू लागला आहे. त्या जोडीला नामजपाची साथ असल्यामुळे मनात, तसेच अंगामध्ये जे दुर्गुण आहेत, ते संपू लागल्याची जाणीव मला सतत होऊ लागली आहे.
‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्र स्थापनेच्या चळवळींचा ऊर्जास्रोत !
‘सनातन प्रभात’ परखड बातम्या छापते आणि त्यामुळे हिंदुत्वाच्या चळवळींना ‘सनातन प्रभात’ ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारे एक माध्यम ठरले आहे.
‘सनातन प्रभात’चा ‘हिंदु राष्ट्र व्हावे’, हा आग्रह योग्यच !
‘सनातन प्रभात’विषयी सांगायचे झाले, तर त्याचे वैशिष्ट्य म्हणजे निर्भीडपणे दिली जाणारी वृत्ते ! आपल्या हिंदु धर्मातील सण, उत्सव यांविषयी जसे हे दैनिक मार्गदर्शन करते.