दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘गेले वर्षभर मी प्रत्येक आठवड्यातून एकदा, कधी २ वेळा रात्रीच्या वेळी म्हापसा येथील छापखान्यातून दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे आणण्याची सेवा करत आहे. ती सेवा करतांना ‘मी काहीच करत नसून देवच सर्व करून घेत आहे.