बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अहंकार जाणा !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मला सर्व कळते’, असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे पोलिसांना लज्जास्पद !

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांचा रात्रीचा रेल्वेप्रवास असुरक्षित असल्याचा निष्कर्ष रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाने केलेल्या सर्वेक्षणातून काढला आहे.

संपादकीय : भारतावर खोटे आरोप !

भारतविरोधी पाश्चात्त्य, इस्लामी आणि ख्रिस्ती देशांनी केलेल्या टीकेला भारताने ‘जशास तसे’ उत्तर देणे आवश्यक !

गुढीपाडव्याप्रीत्यर्थ हार्दिक शुभेच्छा।

गुढीपाडव्यास या करा संकल्प।
हिंदु म्हणुनी जगण्या-मरण्याचा।
त्यातूनच होई उदय लवकरी।
स्वातंत्र्यविरांच्या हिंदु राष्ट्राचा।।

‘आप’चे अरविंद केजरीवाल आणि अमेरिकेतील उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्या ‘टूलकिट’चे मोठे षड्यंत्र अन् आपण (भारतीय) !

आप पक्षाचा आणि केजरीवाल यांचा घटता पाठिंबा बघता नजीकच्या काळात देहली आणि पंजाब येथील सरकार पडल्यास आश्चर्य वाटायला नको

दुष्प्रवृत्तींचे निर्दालन अन् संघटित होण्याची प्रेरणा देणारा गुढीपाडवा !

वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा एक मोठा मुहूर्त आहे आणि शालिवाहन शकाचा प्रारंभ या दिवसापासून होते.

छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांच्यावर केलेले निर्घृण अत्याचार

संभाजीराजांना हाल-हाल करून ठार करतांना औरंगजेबला स्वतःच्या डोळ्यांनी पहायचे होते. सैनिकांनी हातातील धारदार कुर्‍हाडीने संभाजीराजांच्या मानेवर जोराने घाव घातला.