‘सेमीकंडक्टर’च्या क्षेत्रात भारत ‘आत्मनिर्भर’तेकडे…!
भारत गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रचंड वेगाने काम करत आहे. जवळपास १.४ ट्रिलीयन डॉलर्सचे (७६ लाख ५० सहस्र कोटी रुपयांहून अधिक) प्रकल्प भारतात राबवले गेले आहेत.
भारत गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रचंड वेगाने काम करत आहे. जवळपास १.४ ट्रिलीयन डॉलर्सचे (७६ लाख ५० सहस्र कोटी रुपयांहून अधिक) प्रकल्प भारतात राबवले गेले आहेत.
रामनाथी आश्रमात आल्यापासून मला साधकांमध्ये प.पू. डॉक्टर दिसू लागले. व्यासपिठावर विराजमान होणार्या प्रत्येक व्यक्तीच्या मागे सुदर्शनचक्र हातात धरलेला श्रीकृष्ण दिसत होता.
श्री. दिलीप सारंगधर यांच्या मृतदेहाला स्मशानभूमीत नेतांना ‘त्यांचा देह कुठेतरी अन्य लोकात जात असून आम्ही त्या मिरवणुकीत सहभागी झालो आहोत’, असे मनाला वाटत होते.’
श्री. दिलीप सारंगधर म्हणजे कोपरगाव शहरातील एक धर्मयोद्धा ! त्यांचे निधन झाल्यानंतर आता ‘कोपरगावमध्ये हिंदु जनजागृतीच्या कार्याचे कसे होणार ?’, असे आम्हाला वाटत आहे.
नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र बोगस असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने रहित केला आहे.
सुकेतू तळेकर आणि प्रतीक चतुर्वेदी अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी राज्य कर निरीक्षक दीपक शिंदे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ-नांदेड मतदारसंघात हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी घोषित केली. तेथे गेल्या २५ वर्षांपासून खासदार असलेल्या भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
सध्या गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग पहाता समाजाची वाटचाल विनाशाकडे तर होत नाही ना ? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे मुलांना लहानपणापासून शाळेमध्ये नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे आवश्यक आहे !
नेते आणि प्रशासन यांच्या कुचकामी धोरणांमुळे मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घालणे, हे व्यवस्थेचे अपयशच !
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मागणी करावी लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांचे अपयश !