GITM 2024 : पर्यटनस्थळाच्या मूळ संस्कृतीचा यथोचित सन्मान अन् प्रसार करणे आवश्यक !
कोणतेही पर्यटनस्थळ महान बनवणे एकट्याचे काम नाही. हे कार्य सरकार, स्थानिक जनता आणि खासगी क्षेत्र यांचे सामूहिक दायित्व आहे.
कोणतेही पर्यटनस्थळ महान बनवणे एकट्याचे काम नाही. हे कार्य सरकार, स्थानिक जनता आणि खासगी क्षेत्र यांचे सामूहिक दायित्व आहे.
उच्च न्यायालयाने राज्यातील गावांमधून खनिज वाहतुकीवर बंदी घालण्याच्या जानेवारी मासात दिलेल्या आदेशामुळे खनिज वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यावर तातडीने उपाय न काढल्यास गोव्यातील खाण व्यवसाय बंद पडण्याची शक्यता आहे.
‘आद्य शंकराचार्य आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या वेळी बुद्धीप्रामाण्यवादी नव्हते, हे बरे. नाहीतर त्यांनी मुलांना घरदार सोडून आश्रमात जायला साधना करायला विरोध केला असता आणि जग त्यांच्या अप्रतिम ज्ञानाला कायमचे मुकले असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
अखिल भारतीय संत समिती, तसेच धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रमुख आणि महंत पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर ३ एप्रिलला रात्री १ वाजता १ सहस्र धर्मांधांनी नाशिक महामार्गाच्या जवळ आक्रमण करून त्यांच्या गाडीची तोडफोड केली.
सामाजिक सेवांचा बुरखा पांघरून प्रामुख्याने ज्या ख्रिस्ती संस्था कार्य करतात, त्यांच्या कार्याचे मूल्यमापन होणे अत्यावश्यक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारने धर्मांतरबंदी आणि समान नागरी कायदा यांच्या दृष्टीने पावले उचलल्यास ते हिंदूंसाठी दिलासाजनक असेल !
आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने लाह्याचे पाणी, धने-जिरे पाणी यांचा वापर करा. उलटी, जुलाब अशी लक्षणे दिसल्यास किंवा ताप आल्यास तात्काळ आपल्या वैद्यांना भेटा.
निवडणुका घोषित झाल्यानंतर किंवा त्या होणार, असा सुगावा लागल्यावर नियमित घडणारी घटना म्हणजे पक्षांतर. या काळात अनेक जण आपल्या पक्षनिष्ठा पालटतात.
भारतातील मशिदींच्या निर्मितीचा इतिहास या हिंदु महिलांनी जाणून घेतला, तर त्या अशा प्रकारे मशिदीत जाऊन तिचे गुणगान करण्यास धजावतील का ?
बटू ब्राह्मण म्हणून माझ्या बरोबरीची मुले मला नमस्कार करायची. मोकळेपणाने भांडाभांड करून खेळायचीही ! मोठ्या काकांकडे भांडणाच्या तक्रारीपण जायच्या.
केजरीवाल यांचा नेहमीच ‘टुकडे टुकडे टोळी’मध्ये सहभाग राहिला. शाहीनबागमध्येही त्यांचा सहभाग होता, वक्फ बोर्डाला ११० कोटी रुपये देणारे, बाटला हाऊस चकमकीला चुकीचे म्हणणारे, पाकिस्तानवरील ‘सर्जिकल स्ट्राईक’ला खोटे ठरवणारे हेच केजरीवाल होते.