हिंदु कुटुंबावर आक्रमण करणार्या मुसलमानांना अटक करा ! – नितीन शिंदे, हिंदू एकता आंदोलन
पाकीजा मशीद परिसरातील हिंदूंच्या घरावरील आक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत. या परिसरात रहाणार्या हिंदूंना भूमी विकण्याची धमकी दिली जात आहे.
पाकीजा मशीद परिसरातील हिंदूंच्या घरावरील आक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत. या परिसरात रहाणार्या हिंदूंना भूमी विकण्याची धमकी दिली जात आहे.
उन्हाळ्यामध्ये तापमानात वाढ होऊन रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटनांचा धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी ‘केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’ने (एन्.डी.एम्.ए.ने) सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.