हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस धर्मांधांसमोर शेळी होतात !

फलक प्रसिद्धीकरता

कोल्हापूर येथील लक्षतीर्थ वसाहतमध्ये असलेल्या बेकायदेशीर मदरशावर पोलिसांसह कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकार्‍यांना मुसलमान जमावाने रोखल्याने मोठा तणाव निर्माण झाला. या विरोधामुळे प्रशासनाला बेकायदेशीर मदरसा पाडता आला नाही.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/760304.html