रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर कु. अश्विनी खत्री यांना आलेल्या अनुभूती

आश्रमात सतत ७ घंट्यांची सेवा माझ्याकडून होत होती. सेवा करतांना मला देहाचे भान रहात नसे. ‘स्वतः गुरुदेवांनीच सेवा केली’, असे मला वाटत असे.

‘निर्विचार’ हा नामजप केल्यावर सहसाधकाविषयी मनात आलेल्या प्रतिक्रियेचा परिणाम आणि ताण उणावून मन हलके अन् सकारात्मक होणे

‘निर्विचार’ हा नामजप ५ – ७ मिनिटे केल्यावर मनातील प्रतिक्रियेचा परिणाम आणि ताण दोन्ही ९० टक्के न्यून होऊन मन हलके व सकारात्मक होणे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद !

अयोध्येतील श्रीराममंदिरात झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान राबवण्यात आले होते.

अमेरिकेत ‘बालभारती’कडून पाठ्यपुस्तके पुरवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय !

उत्तर अमेरिकेतील ‘बृहन्महाराष्ट्र मंडळा’च्या वतीने भाषा शिकणार्‍या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीच्या वतीने पाठ्यपुस्तके पुरवली जाणार आहेत.

‘हनी ट्रॅप’द्वारे खंडणी वसूल करणारी टोळी गडचिरोली पोलिसांच्या कह्यात !

‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकू नये, यासाठी सतर्क आणि सावध रहायला हवे !
लोकांची आर्थिक फसवणूक करणार्‍या या टोळीला कारागृहातच डांबायला हवे !

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध पुणे येथे गुन्हा नोंद !

महापालिकेच्या अधिकार्‍याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नाशिक येथील महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढणार !

वर्ष २००९ च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून स्वामी शांतीगिरी महाराजांनी ‘अपक्ष’ निवडणूक लढवली होती. त्या वेळी १ लाख ४८ सहस्र २६ (२०.२५ टक्के) मते घेऊन महाराज तिसर्‍या क्रमांकावर राहिले होते.

धर्म आणि देश यांच्या संरक्षणासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर मावळा व्हावे लागेल ! – टी. राजासिंह

हिंदुत्वनिष्ठांसमवेत हिंदु जनजागृती समितीने पुढाकार घेऊन ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची स्थापना केली असून त्या माध्यमातून हे अतिक्रमण काढण्यासाठी लढा चालू आहे.

मुख्य आरोपी अमित साहू खंडणीची यंत्रणा चालवत असल्याचे उघड !

भाजप नेत्या सना खान हत्याकांडाचा मुख्य आरोपी अमित साहू याचा भ्रमणभाष पोलिसांनी जप्त केला होता. साहू हा खंडणीची यंत्रणा चालवत असल्याचे समोर आले आहे.

श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त चेन्नईमधील (तमिळनाडू) अरूमबक्कम येथे श्रीरामाचे पूजन

अयोध्या येथील श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने अरूमबक्कम येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात पातंजली योग केंद्राच्या सौ. प्रफुल्लता आणि श्री. रामचंद्रन यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले.