६ वर्षीय हिंदु मुलीवर सलग ५ दिवस अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या अल्ताफ कुरेशीला अटक !

वलांडी येथील रहिवासी असलेल्या ६ वर्षीय हिंदु मुलीवर अल्ताफ मेहबूब कुरेशी या मुसलमान युवकाने अमानुषपणे अनैसर्गिक कृत्य केले. संबंधित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

दोन गावठी बंदुका आणि तीन जिवंत काडतुसे बाळगणारे तिघे अटकेत !

संशयितांनी गावठी बंदुका कुठून मिळवल्या ? ते बाळगण्याचे प्रयोजन काय ? याचीही चौकशी अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

‘भारत स्वाभिमान न्यासा’चे मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी डॉ. परमार्थ देवजी महाराज यांची सदिच्छा भेट !

‘राष्ट्र-धर्माचे कार्य करण्यासाठी सशक्त शरीर पाहिजे आणि सशक्त शरिरासाठी नियमित योग-प्राणायाम करणे आवश्यक आहे’, असेही ते म्हणाले.

मानवाधिकार हा भारतीय संस्कृतीचा गाभा ! – आरिफ महंमद खान, राज्यपाल, केरळ

पुणे येथे चाणक्य मंडल परिवाराच्या वतीने पुस्तक प्रकाशन सोहळा !

आरक्षणाविषयी काही लोकांकडून अफवा पसरवण्याचे काम ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

मराठवाड्याला पूर्ण आरक्षण मिळणार असून एकही मराठा यापासून वंचित रहाणार नाही. जरांगे सध्या रायगड दौर्‍यावर आहेत.

मुंबईत गेल्या वर्षांत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन लैंगिक शोषणाचे गुन्हे नोंद !

गेल्या वर्षात ५७ गुन्हे नोंद झाले असून २७ जणांना अटक करण्यात आली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ, अश्‍लील पोस्ट यांच्या २४९ गुन्ह्यांची नोंद झाली असून १५२ जणांना अटक झाली.

UNESCO World Heritage List : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या सूचीत समावेश होण्यासाठी भारताकडून छत्रपती शिवरायांच्या गडांचे नामांकन !

आतापर्यंत भारतातील ४२ आणि त्यांत महाराष्ट्रातील ६ ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या या सूचीत आहे.

Inter-Religious Marriages : कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता आंतरधर्मीय विवाह करणार्‍या ८ जोडप्यांना संरक्षण पुरवण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाचा नकार !

८ पैकी ५ जोडप्यांमध्ये मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी, तर ३ मध्ये हिंदु तरुण आणि मुसलमान तरुणी यांचा समावेश

Muslim Cleric Faces Fatwa : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या मुसलमान नेत्याला जिवे मारण्याच्या धमक्या आणि फतवा !

माझ्यावर आक्षेप घेणार्‍यांनी पाकिस्तानात चालते व्हावे ! – डॉ. इमाम उमेर अहमद इलियासी