भाजप नेत्या सना खान हत्याकांडाचे प्रकरण

नागपूर – भाजप नेत्या सना खान हत्याकांडाचा मुख्य आरोपी अमित साहू याचा भ्रमणभाष पोलिसांनी जप्त केला होता. साहू हा खंडणीची यंत्रणा चालवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काहींना अटक होऊ शकते.
साहू यांच्या भ्रमणभाषमध्ये बरीच वादग्रस्त चलचित्रे आणि छायाचित्रे सापडली आहेत. या भ्रमणभाषमध्ये मुख्य आरोपी साहूने किती सीमकार्ड वापरले ? आणि त्यातून कुणाशी संपर्क साधले ? याची माहितीही पोलिसांकडून घेतली जात आहे.
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !